राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज बुधवारी पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीमध्ये राज्यातील ग्रामपंचायतीसंदर्भात एक निर्णय घेण्यात आला आहे
ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ करण्यात आल्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
