पुणे जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा धक्का

पुणे जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला आहे.

अजित पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय गारटकर यांनी घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील 13 पैकी 10 तालुकाध्यक्ष अजित पवार यांच्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Leave a Comment