राहाता बाजार समितीत कांद्याला मंगळवारी 1900 रुपये भाव मिळाला. बाजार समितीत कांद्याच्या 18032 गोण्यांची आवक झाली.
कांदा नंबर 1 ला 1500 ते 1900 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 750 ते 1450 रुपये असा भाव मिळाला. तर कांदा नंबर 3 ला 300 ते 700 रुपये भाव मिळाला.
गोल्टी कांदा 800 ते 1100 रुपये. जोड कांदा 100 ते 300 रुपये.
