कांद्याला मिळाला ‘एवढा’ भाव

श्रीरामपूर : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत (Shrirampur) लुज (मोकळा) कांद्याच्या (Onion) 107 वाहनांची आवक होऊन 1655 रुपये कांद्याला दर मिळाला.

लिलावात कांदा (Onion) नं. 1-1350 ते 1655, कांदा (Onion) नं. 2 – 950 ते 1300, कांदा नं. 3 – 600 ते 900 तर गोल्टी कांद्यास 800 ते 1300 रुपयांचा दर मिळाला.

Leave a Comment