पुणे हादरलं… मध्यरात्री भररस्त्यात घडला थरार

पुण्यात चाकूने वार करत तरुणाचा(Pune Crime News) दहा ते बारा जणांनी मिळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात 15 ऑगस्ट रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास घडली आहे.

चित्रपट पाहून बाहेर पडताना या तरुणावर वार करण्यात आले आहेत. नितीन मस्के असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे.

नितीन मस्के असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. नितीन चित्रपट गृहातून बाहेर पडला. त्यावेळी त्याच्यावर चाकुने वार करण्यात आले होते.

यामध्ये नितीन मस्के याचा जागीच मृत्यू झाला आहे. तलवार, चाकू आणि लोखंडी रॉड अशी हत्यारे घेऊन दहा ते बारा जणांनी घेरून मस्के याची हत्या केली आहे.

Leave a Comment