आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष – महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

वृषभ – मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

मिथुन – काहींना कामानिमित्त प्रवास होतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

कर्क – व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

 

सिंह – आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

कन्या – कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

तूळ – मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

वृश्‍चिक – राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

 

धनू – जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती.

 

मकर – काहींना अचानक धनलाभाची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कुंभ – शासकीय कामे मार्गी लागतील. भागीदारी व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

 

मीन – वाहने जपून चालवावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

Leave a Comment