आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

 

वृषभ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

कर्क : गुरुकृपा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

सिंह : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

 

तूळ : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

 

वृश्‍चिक : तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

धनू : प्रवास सुखकर होतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

मकर : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

कुंभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

 

मीन : व्यवसायात वाढ होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Leave a Comment