कांद्याला मिळाला ‘हा’ भाव

नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याची (Onion) 61 हजार 81 गोण्या आवक झाली.

एक नंबरच्या कांद्याला (Onion) 2100 रुपयांपर्यंत भाव मिळाला. एक-दोन लॉटला 2100 ते 2300 रुपये, मोठा कलर पत्तिवाला कांदा (Onion) 1800 ते 2100 रुपये, मुक्कल भारी 1700 ते 1900 रुपये,

गोल्टा 1500 ते 1700 रुपये, गोल्टी 1300 ते 1400 रुपये, जोड 350 ते 400 रुपये भाव मिळाला तर हलका डॅमेज कांद्याला (Onion) 300 ते 600 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

Leave a Comment