आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल. जिद्दीने कार्यरत रहाल.

 

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. दैनंदिने कामे मार्गी लागतील.

 

कर्क : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. मनोरंजनाकडे कल राहील.

 

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.

 

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

 

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

 

धनू : मनोरंजनाकडे कल राहील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

 

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

 

कुंभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

 

मीन : संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

Leave a Comment