आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. संततिसौख्य लाभेल.

 

वृषभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

मिथुन : शत्रुपिडा नाही. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

 

कर्क : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आर्थिक लाभ होतील.

 

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वादविवाद टाळावेत.

 

कन्या : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आध्यात्माकडे कल राहील.

 

तूळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

वृश्‍चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. कोणालाही जामीन राहू नका.

 

धनू : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

 

मकर : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

 

कुंभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

Leave a Comment