नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये बुधवारी कांद्याची 63 हजार 448 गोण्या आवक झाली.
जास्तीत जास्त भाव तीन हजार रुपयांपर्यंत स्थिर होते. एक-दोन लॉटला 2800 ते तीन हजारापर्यंत भाव मिळाला.
मोठा कलर पत्तिवाला 2400 ते 2500 रुपये, मोठा कलर बिस्कीट 1900 ते 2000 रुपये, मुक्कल भारी 2000 ते 2100 रुपये, मुक्कल बिस्कीट कलर 1700 ते 1500 रुपये,
गोल्टा 1800 ते 2000 रुपये, गोल्टा बिस्कीट कलर 1600 ते 1700 रुपये, गोल्टी 1500 ते 1700 रुपये,
गोल्टी बिस्कीट कलर 1400 ते 1500 रुपये, जोड 550 ते 600 रुपये, हलका डॅमेज कांदा 300 ते 600 रुपये.
