आजचे राशिभविष्य काय आहे, वाचा..

मेष : मनोबल कमी राहील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

 

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

मिथुन : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

 

सिंह : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

कन्या : सुसंवाद साधाल. जिद्द व चिकाटी वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

तूळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वादविवाद टाळावेत.

 

वृश्‍चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

 

धनू : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

 

मकर : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

 

कुंभ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

मीन : कोणालाही जामीन राहू नका. जिद्दीने कार्यरत राहाल. व्यवसायात वाढ होईल.

Leave a Comment