आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

वृषभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

मिथुन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरुकृपा लाभेल.

 

कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

सिंह : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

 

कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

तूळ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. संततिसौख्य लाभेल.

 

वृश्‍चिक : प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

धनू : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

 

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

 

कुंभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी घटना घडेल.

 

मीन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

Leave a Comment