मेष : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
वृषभ : सुसंवाद साधाल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
मिथुन : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. जिद्दीने कार्यरत रहाल.
कर्क : व्यवसायात वाढ होईल. वादविवाद टाळावेत.
सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कन्या : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
तुळ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.
वृश्चिक : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
धनु : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. मुलामुलींचे प्रश्न निर्माण होतील.
मकर : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. कोणालाही जामीन राहू नका.
कुंभ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. काहींना नोकरीत बढतीची शक्यता.
मीन : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
