आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

मिथुन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

सिंह : जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

 

तुळ : मन आनंदी व आशावादी राहील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

 

वृश्‍चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

धनु : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

 

मकर : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

कुंभ : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

 

मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

Leave a Comment