आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

 

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

 

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

कन्या : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

तूळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

वृश्‍चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. सुसंवाद साधाल.

 

धनू : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

 

मकर : मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

कुंभ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

 

मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Leave a Comment