टी-२० वर्ल्डकपमध्ये मोठा उलटफेर ; झिम्बाब्वेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

February 13, 2026

आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. झिम्बाब्वेने बलाढ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय. तब्बल २३ रन्सने झिम्बाब्वेसारख्या टीमकडून वर्ल्डकपच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला...
Read more