आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

 

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

कर्क : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल.

 

सिंह : खर्चाचे प्रमण वाढेल. वादविवाद टाळावेत.

 

कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. कोणालाही जामीन राहू नका.

 

वृश्‍चिक : एखादी गुप्त वार्ता समजेल. नवीन परिचय होतील.

 

धनु : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.

 

मकर : जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

मीन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

Leave a Comment