आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

वृषभ : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

मिथुन : दैनंदिन कामे मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.

 

कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

 

सिंह : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

 

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

तुळ : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

 

वृश्‍चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

 

धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

कुंभ : आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

 

मीन : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनोबल कमी राहील.

Leave a Comment