आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

 

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.

 

मिथुन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

 

कर्क : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

सिंह : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

 

कन्या : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

तूळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

 

वृश्‍चिक : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

 

धनू : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. गुरुकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होेईल.

 

मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

कुंभ : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

मीन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Leave a Comment