आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : कोणालाही जामीन राहू नका. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

 

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

 

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

सिंह : आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

 

कन्या : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

 

तुळ : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

वृश्‍चिक : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मनोबल उत्तम राहील.

 

धनु : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

 

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

 

मीन : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

Leave a Comment