महायुतीमध्येही विद्यमान आमदारांची जागा त्या त्या पक्षाला मिळणार आहे. त्यामुळे, संभाव्य उमेदवारांची नावे पुढे आली आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील 41 संभाव्य उमेदवारांची यादी एबीपी माझाने दिली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 संभाव्य उमेदवार
1.अजितदादा पवार – बारामती
2. छगन भुजबळ – येवला
3. हसन मुश्रीफ-कागल
4. धनंजय मुंडे – परळी
5. नरहरी झिरवाळ – दिंडोरी
6. अनिल पाटील – अमळनेर
7.राजू कारेमोरे – तुमसर
8. मनोहर चंद्रीकापुरे – अर्जुनी मोरगाव
9. धर्मरावबाबा आत्राम – अहेरी
10.इंद्रनील नाईक – पुसद
11. चंद्रकांत नवघरे – वसमत
12. नितीन पवार – कळवण
13. माणिकराव कोकाटे – सिन्नर
14. दिलीप बनकर – निफाड
15. सरोज अहिरे – देवळाली
16. दौलत दरोडा – शहापूर
17. अदिती तटकरे – श्रीवर्धन
18. संजय बनसोडे – उदगीर
19. अतुल बेनके – जुन्नर
20. दिलीप वळसे पाटील – आंबेगाव
21. दिलीप मोहिते – खेड – आळंदी
22. दत्तात्रय भरणे – इंदापूर
23. यशवंत माने – मोहोळ
24. सुनिल शेळके – मावळ
25. मकरंद पाटील – वाई
26. शेखर निकम – चिपळूण
27. अण्णा बनसोडे – पिंपरी
28. सुनिल टिंगरे – वडगाव शेरी
29. राजेश पाटील – चंदगड
30. चेतन तुपे – हडपसर
31. किरण लहामटे – अकोले
32. संजय शिंदे – करमाळा
33. देवेंद्र भुयार – मोर्शी
34. आशुतोष काळे – कोपरगाव
35 संग्राम जगताप – अहमदनगर शहर
36. जयसिंह सोळंके – माजलगाव
37. बाबासाहेब पाटील – अहमदपूर
38. सना मलिक – अणुशक्तीनगर
39. नवाब मलिक – शिवाजीनगर मानखुर्द
40. अमरावती शहर – सुलभा खोडके
41.इगतपुरी – हिरामण खोसकर
