आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरूकृपा लाभेल.

 

वृषभ : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.

 

मिथुन : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. नवा मार्ग सापडेल.

 

कर्क : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

 

सिंह : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.आध्यात्मिक प्रगती होईल.

 

कन्या : आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

 

तुळ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

 

वृश्‍चिक : जुनी येणी वसूल होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

 

धनु : मन आनंदी व आशावादी राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

मकर : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कुंभ : नवीन हितसंबंध निर्माण होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

मीन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

Leave a Comment