मेष : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
वृषभ : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
मिथुन : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आरोग्य उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.
कर्क : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
कन्या : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
तूळ : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
वृश्चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
धनू : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
कुंभ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
मीन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
