मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. उत्साह व उमेद वाढेल.
मिथुन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
कर्क : जुनी येणी वसूल होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
सिंह : मन आनंदी व आशावादी राहील. सौख्य व समाधान लाभेल.
कन्या : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. वादविवाद टाळावेत.
तुळ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. नवीन परिचय होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृश्चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल.
धनु : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
मकर : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
मीन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंवर मात कराल.
