मेष : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.
मिथुन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. उत्साह व उमेद वाढेल.
कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
सिंह : आरोग्य उत्तम राहील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
तुळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.
वृश्चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
धनु : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
मकर : वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.
