मेष : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.
कर्क : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.
सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
कन्या : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
तुळ : वादविवाद टाळावेत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृश्चिक : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
धनु : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
मकर : संततिसौख्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कुंभ : प्रॉपर्टीचे व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
मीन : जिद्दीने कार्यरत रहाल. महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
