आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : रखडलेली कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

 

मिथुन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

 

कर्क : कामानिमित्त प्रवास होतील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

 

कन्या : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

 

तुळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

वृश्‍चिक : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

धनु : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

 

मकर : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

कुंभ : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

Leave a Comment