संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण जाहीर झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या गटात व गणात काय आरक्षण लागेल याची धाकधूक इच्छुकांना लागली होती. अखेर गट व गणांचे आरक्षण जाहीर झाल्याने सर्व इच्छुकांनी आता लगेचच तयारीला सुरुवात केली आहे. तसेच त्यामुळे ऐन दिवाळीत राजकीय वातावरण तापायला सुरुवात होणार आहे.
संगमनेर तालुका जिल्हा परिषद गट आरक्षण रचना सोडत पुढीलप्रमाणे
समनापूर गट – नामाप्र महिला
साकुर गट – सर्वसाधारण व्यक्ती
चंदनापुरी गट – सर्वसाधारण व्यक्ती
तळेगाव दिघे गट – सर्वसाधारण महिला
जोर्वे गट – नामाप्र व्यक्ती
धांदरफळ बु गट – सर्वसाधारण व्यक्ती
घुलेवाडी गट – सर्वसाधारण व्यक्ती
बोटा गट – अनु. जमाती (ST) महिला
संगमनेर पंचायत समिती गण आरक्षण रचना पुढीलप्रमाणे
समनापूर गट
– निमोण गण – OBC
– समनापूर गण – OBC
तळेगांव गट
– तळेगांव गण – सर्वसाधारण
– वडगाव पान गण – SC महिला
आश्वी बुद्रुक गट
– आश्वी बुद्रुक गण – सर्वसाधारण महिला
– आश्वी खुर्द गण – सर्वसाधारण महिला
जोर्वे गट
– जोर्वे गण – सर्वसाधारण महिला
– अंभोरे गण – सर्वसाधारण
घुलेवाडी गट
– घुलेवाडी गण – SC
– गुंजाळवाडी गण – OBC महिला
धांदरफळ बुद्रुक गट
– राजापूर गण – सर्वसाधारण
– धांदरफळ बुद्रुक गण – सर्वसाधारण महिला
चंदनापुरी गट
– संगमनेर खुर्द गण – सर्वसाधारण महिला
– चंदनापुरी गण – सर्वसाधारण
बोटा गट
– खंदरमाळवाडी गण – ST
– बोटा गण – ST महिला
साकूर गट
– पिंपळगाव देपा गण – सर्वसाधारण
– साकूर गण – OBC महिला
