आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष – आर्थिक व्यवहारात फायदा होईल. गैरसमज दूर करण्याची चांगली संधी मिळेल. ओळख वाढेल.

 

वृषभ – तणाव व समस्या कमी होईल. तुम्हाला शांतपणे विचार करता येईल. प्रगतीची संधी मिळेल.

 

मिथुन – अचानक कार्यक्रम बदलावा लागेल. क्षुल्लक अडचणी येतील. खर्च वाढेल. वाद करू नका.

 

कर्क – महत्त्वाचे काम करून घेता येईल. तुमच्या कामात इतरांची मदत झाल्याने बरे वाटेल.

 

सिंह – सर्वांच्या मतांचा विचार करता येईल. जवळच्या माणसांच्या मनातील गैरसमज दूर करू शकाल.

 

कन्या – कामे पूर्ण करता येतील. भेट घेता येईल. धंद्यात वाढ होईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल.

 

तूळ – उत्साह वाढेल; पण कामांचे नियोजन नीट करा. धंद्यात फायदा होईल. ओळख होईल.

 

वृश्चिक – मनावरील ताण हलका होईल. वाटाघाटीत यश येईल. धंद्यात नवा पर्याय सापडेल.

 

धनु – नोकरीत वाद होईल. वरिष्ठांची नाराजी होईल. प्रवासात सावध रहा. वस्तू हरवेल.

 

मकर – महत्त्वाचे काम करा. चर्चा सफल होईल. कला क्षेत्रात विशेष यश मिळेल. प्रेमाला चालना मिळेल.

 

कुंभ – यांत्रिक बिघाडासाठी खर्च करावा लागेल. मैत्रीत गैरसमज होईल. वाहन जपून चालवा.

 

मीन – प्रगतीची नवी संधी मिळेल. थोरा-मोठ्यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल. पैसा मिळेल.

Leave a Comment