आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

 

वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मन आनंदी व आशावादी राहील.

 

मिथुन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

कर्क : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

सिंह : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

कन्या : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

तुळ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

वृश्‍चिक : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. आरोग्य उत्तम राहील.

 

धनु : कोणालाही जामीन राहू नका. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

 

मकर : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.

 

कुंभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वैचारिक परिवर्तन होईल.

 

मीन : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Leave a Comment