आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. मनोबल उत्तम राहील.

 

वृषभ : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

मिथुन : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

कर्क : तुमचे अंदाज अचूक ठरतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

 

सिंह : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

 

कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.

 

तूळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

वृश्‍चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

धनू : अनेकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

 

मकर : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

 

मीन : दैनंदिन कामे मार्गी लागतील. जुनी येणी वसूल होतील.

Leave a Comment