मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवास शक्यतो टाळावेत.
वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
मिथुन : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
कर्क : उमेद वाढविणारी घटना घडेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
सिंह : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
कन्या : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
तुळ : कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
वृश्चिक : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
धनु : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
मकर : प्रियजनांचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.
कुंभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
मीन : भाग्यकारक घटना घडेल. मनोबल वाढविणारी घटना घडेल.
