Onion : कांद्याला किती भाव मिळाला, वाचा…..

Onion : राहाता बाजार समितीत मंगळवारी कांद्याला 1100 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या 11814 गोण्यांची आवक झाली.

कांदा नंबर 1 ला 700 ते 1100 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 450 ते 650 रुपये, कांदा नंबर 3 ला 200 ते 400 रुपये भाव मिळाला.

गोल्टी कांद्याला 450 ते 550 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 200 रुपये भाव मिळाला.

Leave a Comment