संगमनेर उपविभागाच्या रिक्त असलेल्या पोलीस उपअधीक्षक पदावर अखेर खानदेशातील जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ उपविभागातून बदली होऊन आलेले तसेच अ.नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि श्रीरामपूर उपविभागामध्ये नोकरी करत असताना गुन्हेगारांचा कर्दन काळ ठरणारे सोमनाथ वाघचौरे यांची अखेर संगमनेर उपविभागाच्या पोलीस उपअधीक्षक पदी वर्णी लागली आहे
