BREKING… शरद पवारांचा सर्वात मोठा निर्णय

पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत खासदार सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी घेतला आहे.

Leave a Comment