आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष – व्यवसायात वाढ होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

 

वृषभ – आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

मिथुन – आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

कर्क – महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

 

सिंह – मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सुसंवाद साधाल.

 

कन्या – एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल.

 

तुळ – प्रवास शक्यतो टाळावेत. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

 

वृश्‍चिक – तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

धनु – कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

मकर – मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

 

कुंभ – काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

 

मीन – नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Leave a Comment