आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

 

वृषभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. गुरूकृपा लाभेल.

 

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

 

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील.उत्साह व उमेद वाढविणारी घटना घडेल.

 

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

कन्या : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

 

तुळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

 

धनु : आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

मकर : आपल्या मतांविषयी आग्ऱही रहाल. सुसंवाद साधाल.

 

कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

 

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

Leave a Comment