हिरवी मिरची, वांगी, बटाटा, भेंडीचे वाचा भाव

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी भाजीपाल्याची चांगली आवक झाली. हिरवी मिरची 4000 रुपये, वांगी 2000 रुपये, भेंडीला 2500 रुपये, बटाटा 1700 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

वाटाण्याला सरासरी 5000 रुपये भाव मिळाला. आद्रक सरासरी 12000 रुपये, बटाटा किमान 1600 रुपये, जास्तीत जास्त 1700 रुपये तर सरासरी 1650 रुपये,

भेंडी किमान 1000 रुपये, जास्तीत जास्त 2500 रुपये, तर सरासरी 1700 रुपये. भोपळा 500 ते 1000 रुपये, सरासरी 700 रुपये. फ्लॉवर 1000 ते 2000 रुपये, सरासरी 1500 रुपये.

गाजर सरासरी 1500 रुपये, काकडी 500 ते 1000 रुपये, सरासरी 700 रुपये. कारली सरासरी 1500 रुपये. कोबी सरासरी 500 रुपये. लसूण 10000 ते 13000 रुपये, सरासरी 11500 रुपये.

सिमला मिरची 1500 ते 2000 रुपये, सरासरी 1700 रुपये. शेवगा सरासरी 2000 रुपये. दोडका सरासरी 2000 रुपये. टोमॅटो 800 ते 1300 रुपये, सरासरी 1100 रुपये.

वालवड 1500 ते 2000 रुपये तर सरासरी 1700 रुपये. वांगी 1000 ते 2000 रुपये, सरासरी 1500 रुपये. मिरची हिरवी 2500 ते 4000 रुपये, सरासरी 3300 रुपये. बिट सरासरी 2000 रुपये. डांगर सरासरी 500 रुपये.

कोथिंबीर नग किमान 3 रुपये, जास्तीत जास्त 15 रुपये तर सरासरी 10 रुपये. मेथी भाजी किमान 10 रुपये जास्तीत जास्त 15 रुपये तर सरासरी 12 रुपये.

पालक सरासरी 5 रुपये. पिकेडोर 1500 ते 2000 रुपये तर सरासरी 1700 रुपये असा भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2563 रुपये भाव मिळाला,

Leave a Comment