आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.

 

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

 

मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

 

कर्क : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

सिंह : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

 

कन्या : कोणालाही जामीन राहू नका. कामे रखडण्याची शक्यता.

 

तूळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

 

वृश्‍चिक : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

 

धनू : मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

कुंभ : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल.

 

मीन : आर्थिक लाभ होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Leave a Comment