आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक लाभ होतील.

 

वृषभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

कर्क : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

 

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

 

कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

तुळ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रवास शक्यतो टाळावेत.

 

वृश्‍चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. कोणालाही जामीन राहू नका.

 

धनु : मित्रमैत्रिणींसाठी खर्च करावा लागेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

 

मकर : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.

 

कुंभ : राहत्या जागेचे प्रश्‍न निर्माण होतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

Leave a Comment