आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक लाभ होतील.

 

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कर्क : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.

 

सिंह : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

कन्या : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

 

तूळ : वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत.

 

वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रवास सुखकर होतील.

 

धनू : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

 

मकर : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

 

कुंभ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Leave a Comment