आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : कोणालाही जामीन राहू नका. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

 

वृषभ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाचे निर्णय पार पडतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

 

सिंह : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

 

कन्या : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींचा कामानिमित्त प्रवास होईल.

 

तूळ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

 

वृश्‍चिक : व्यवसायात वाढ होईल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

 

धनू : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

मकर : प्रवास शक्यतो टाळावेत. जिद्दीने कार्यरत राहाल.

 

कुंभ : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

 

मीन : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Leave a Comment