आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. व्यवसायात वाढ होईल.

 

वृषभ : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

 

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

 

कर्क : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

सिंह : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

कन्या : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

तूळ : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

 

वृश्‍चिक : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

धनू : वादविवाद टाळावेत. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

 

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

 

कुंभ : हितशत्रूंवर मात कराल. आर्थिक निर्णय रखडण्याची शक्यता.

 

मीन : संततिसौख्य लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

Leave a Comment