आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. जिद्द व चिकाटी वाढेल.

 

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

 

मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. शासकीय कामे मार्गी लागतील.

 

कर्क : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

 

सिंह : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.

 

कन्या : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

 

तुळ : मन आनंदी व आशावादी राहील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

 

वृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

धनु : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.

 

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

 

मीन : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. व्यवसायात वाढ होईल.

Leave a Comment