मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
मिथुन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. मनोरंजनाकडे कल राहील.
कर्क : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. वैचारिक परिवर्तन होईल.
सिंह : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत राहाल.
तूळ : अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
वृश्चिक : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
धनू : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. पत्रव्यवहार पार पडतील.
कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मीन : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
