आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. काही कामे धाडसाने पार पाडाल. आध्यात्मिक प्रगती होईल.

 

वृषभ : जिद्द आणि चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

 

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

 

कर्क : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

 

सिंह : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

कन्या : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. उत्साह आणि उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

तूळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

वृश्‍चिक : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

 

धनू : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

 

मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

 

कुंभ : वाहने जपून चालवावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

 

मीन : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

Leave a Comment