आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

 

वृषभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

मिथुन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

 

कर्क : वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत.

 

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

 

कन्या : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंवर मात कराल.

 

तुळ : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

वृश्‍चिक : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

 

धनु : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

 

मकर : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

कुंभ : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

 

मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Leave a Comment