आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

 

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मन आनंदी व आशावादी राहील.

 

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

 

सिंह : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

 

कन्या : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

 

तुळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

 

वृश्‍चिक : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

 

धनु : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

 

मकर : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

 

कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

मीन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Leave a Comment