आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

 

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

 

मिथुन : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

 

कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

 

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी आणि आशावादी राहील.

 

कन्या : प्रवास शक्यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

 

तूळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.

 

वृश्‍चिक : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

 

धनू : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

 

मकर : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

 

कुंभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.

 

मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Leave a Comment